मी सतत अस्तिकता आणि नास्तिकता यांच्या सीमेवर बसलेला असतो. थोडेही इकडे किंवा तिकडे होत नाही.
असेलतर दोघांचाही नाहीतर कोणाचाही नाही. बाजू घेतली तर, अस्तिका समोर नास्तिकतेची आणि नास्तिकासमोर अस्तिकतेची घेतो. दोघांचीही बाजू खुप हिरारीने घेतो. पण तरीही कोणीही मला आपले मानत नाही.
मी एक लवंडतं बिनबुडाचं गाडगं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा